झंप्या सायकलवाला

झंप्या सायकलवाला

झंप्या : ही सायकल दुरुस्त करून मिळेल का ?

सायकलवाला :
ही भंगारात टाका . दुरुस्त होणार नाही .

झंप्या : नाही काय म्हणता ? नेपोलियन बोनापार्ट म्हणायचा, जगात काहीच अशक्य नाही .
.
.
सायकलवाला : अरे रताळ्या मग त्याच्याकडेच घेऊन जा की दुरुस्तीला फुकणिच्या..

Zampya: Hi Sayaklavala Durust Karun Milel Ka?

Saykalvala: Hi Bhangarat Taka.Durust Honar Nahi.

Zampya: Nahi Kay Mhanata? Nepolian Bonapart Mhanayacha, Jagat Kahich Aashakya Nahi.

:

Saykalvala: Are Ratalya Mag Tyachyakadech Gheun Ja Ki Durustila Fukanichya…………………………..

 

Comments

Leave a Comment