Navardevache Ukhane

कापवर कप सात कप त्यावर ठेवली बशी माझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी गाडीत गाडी डेक्कन क्वीन ……… आहे माझी ब्युटी क्वीन दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा, …… चे नाव घेतो ….. रावान् चा पठ्ठा येतात ओठातून काही येतात गळ्यातून राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास … Read moreNavardevache Ukhane

Navariche Ukhane

मैत्रि आणी नात्यात नसावा स्वार्थ, — मुळेच माझ्या जीवनाला अर्थ… कामाची सुरवात होते श्रीगणेशापासुंन ……..नाव घेयला सुरवात केली आजपासून जेथे सुख शान्ति समाधान तेथे लक्ष्मिचा वास ..रावान्ना भरविते श्रीखंडाचा घास आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास — ला भरविते जिलेबिचा घास कळी हसेल फुल उमलेल, मोहरुन येईल सुगन्ध, ….. च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद नवीन नवरी … Read moreNavariche Ukhane