Top 25 Marathi Serials to Watch

१. सरस्वती सरस्वती हि सिरीयल कलर्स मराठी चॅनेल वर सोमवार ते शनिवार रात्री ७ वाजता प्रसारित होते. हि सिरीयल राघव भैरवकर आणि सरस्वती या दोंघांवर आधारित आहे. राघव हा गावचा सगळ्यात श्रीमंत आणि प्रतिष्टीत पुरुष आहे आणि एके बाजूला सरस्वती हि सर्व सामान्य घरातील मुलगी आहे. सरस्वती आणि राघव मध्ये प्रेम कसे होते आणि सरस्वतीला … Read moreTop 25 Marathi Serials to Watch