Rama Is Equal To Pakya

Rama Is Equal To Pakya Marathi Joke

रजनीकांत Vs मक्या : रजनी – रामा  इज एक़्वल टू पक्या , हे प्रूव्ह करून दाखव … बघू तुझं नॉलेज … मकरंद- हात्तेच्या… लई सोप्पय.. रामाच्या उलटे करा , मारा , आता माराला  हिंदीत  काय म्हणत्यात .. “पिटो”. त्याच्या उलटे करा “टोपी “. आता टोपीला इंग्लिश मध्ये काय म्हणत्यात , ” क्याप “.. त्याच्या उलटे … Read moreRama Is Equal To Pakya