पोलीस बेवडा

police bevada marathi joke

पोलीस : काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री? बेवडा : प्रवचन ऐकायला! पोलीस : कोणत्या विषयावर प्रवचन आहे? बेवडा : दारू पासून होणारे दुष्परिणाम, पोलीस : एवढ्या रात्री कोण देत प्रवचन बेवडा : माझी बायको !!! Police: Kay Re Kuthe Chalalay Evhdya Ratri? Bevada: Pravachn Ekayla! Police: Kontya Vishyavar Pravachn Aahe? Bevada: Daru Pasun Honare … Read moreपोलीस बेवडा