Navra Bayko ani Man

Navra Bayko ani Man Marathi Joke

बायकांच्या मनात काय चाललेलं असतं बघा … काल रात्रभर पाऊस पडत होता, सकाळी सकाळी मी बायकोला घेऊन धरणावर फिरायला गेलो. मस्त रोमँटिक वातावरण होते, ते एन्जॉय केले. धरणाच्या पाण्यावर जोरात पडणारा पाऊस खरंच खूप छान वाटत होता. निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेत होतो इतक्यात… बायको म्हणाली : बरोबर येताना धुणं घेऊन आले असते तर बरं झाले … Read moreNavra Bayko ani Man