Boyfriend Girlfriend ani Ladies First

Ladies First Marathi Joke

एकदा २ प्रेम करण्यार्या जोडप्यानी आत्महत्या करण्याचे ठरवले. मुलाने आधी उडी मारली. मुलीने डोळे बंद केले आणी मागे सरकली. मुलाने हवेत पॅराशुट उघडले आणी उडत वरआला. आणी म्हणला मला माहीत होत शेंबडे तु उडी नाही मारणार. म्हणुन त्या दिवसापासुन ladies first हा नियम बनवण्यात आला. Ekada 2 Prem Karnarya Zodapyani Aatmhatya Karnyache Tharvale Mulane Aadhi … Read moreBoyfriend Girlfriend ani Ladies First