सिगरेट

सिगरेट- Marathi-joke

वडिलांनी बंडूची तलाशी घेतली, . . सिगरेट, मुलीचे नंबर निघाले.. . . वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले .. . . आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे? . . बंडू रडत रडत, . . . . . . पप्पा हि प्यांट माझी नाही तुमची आहे Vadilani  Banduchi Talashi Ghetli Sigaret, Muliche Number  Nighale Vadilani … Read moreसिगरेट