शिक्षक बंड्या डॉक्टर

शिक्षक बंड्या डॉक्टर Marathi joke

शिक्षक : सांगा पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे? हात वर करून बंड्या सांगतो, ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’ शिक्षक : काय ते? बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले, पण आताच काही सांगू शकत नाही. Shikshk: Sanga Pahu Vidyarthi Aani Doctor Yanchyamadhe Kay Samya Aahe? Hat … Read moreशिक्षक बंड्या डॉक्टर