Bihari-Boyfriend

बिहारी बॉय फ्रेंड Marathi Joke

झंप्या : तुला माहीती असुनही की तिचा बिहारी बॉय फ्रेंड आहे तरीही तु तिला का प्रपोज केलस…! गंप्या : अरे मराठी सळसळतं रक्त आहे ह्या युवकाचं, एखाद्या रिकाम्या खुर्चीवर तर कोणीही बसेल पण बसलेल्या माणसाला दम देऊन ऊठवण्यात वेगळीच मजाआहे. Zampya: Tula Mahiti Asunahi Ki Ticha Bihari Boyfriend Aahe Tarihi Tu Tila Ka Prapose Kelas…! … Read moreBihari-Boyfriend