सर गण्या परीक्षा गुण

पिक्चरच Marathi joke

सर – किती निर्लज़ज आहेस तु गण्या ? तु १०० पैकी फक्त ५ गुण मिळवले आणि तरी सुध्दा हसत आहेस मुर्खा?????? . गण्या- सर , मी हसत आहे कारण उत्तरपञिकेत मी तर पिक्चरच गाण लिहल होत फक्त , तर मग हे ५ गुण आले कुठुन. Sir: Kiti Nirlajj Aahes Tu Ganya? Tu 100 Piki Fakt 5 … Read moreसर गण्या परीक्षा गुण