दोन कंजूष माणसं

दोन कंजूष माणसं आपसात गप्पा मारत होती. पहिला – बोला , तुम्ही काय घेणार ? थंड की गरम. दुसरा – दोन्ही मागवा , दोन्ही घेईन. पहिला – अगं ऐकलंस का , दोन ग्लास पाणी घेऊन ये. एक फ्रीजमधून आणि एक गिझरमधून 2 Kanjush Mans Aapsat Gappa Mart Hoti. Phila-bola, Tumhi Kay Ghenar? Thand Ki Garm. … Read moreदोन कंजूष माणसं