तीन उंदीर

तीन उंदीर Marathi joke

तीन उंदीर गप्पा मारत असतात पहिला उंदीर : मी विषारी गोळ्या आरामात चघळतो. दुसरा उंदीर : मी पिंजर्यातील पनीर आरामात खावून बाहेर येतो. तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो, पहिला आणि दुसरा उंदीर विचारतात, काय झाल कुठे चालला? तिसरा उंदीर म्हणतो आलोच मांजरीचा कीस घेवून… 3 Undiar Gappa Marat Asatat Phila Undir: Mi Vishari Gola … Read moreतीन उंदीर