झम्प्याची बायको

झम्प्याची बायको Marathi joke

झम्प्याची बायको मेली.. चम्प्या – यार..खूप वाईट झालं..काय झालं होतं नेमकं वहिनीला? झंप्या (रडत) – अरे कोणीतरी बंदुकीने गोळी मारली कपाळावर.. . . . चम्प्या – अरे यार..देवाचे उपकार मान..डोळा वाचला थोडक्यात..   Zampyachi Bayko Meli Chamya – Yar…Khup Vaiat Zal…Kay Zal Hot Nemak Vahinila? Zampya(radat): Are Konitari Bandukine  Goli Marli Kapalavar…. Chamya: Are Yar … Read more