कुत्र्याचे शेपूट

कुत्र्याचे शेपूट Marathi joke

एकदा मकरंद अनाजपुरे कुत्र्याचे शेपूट पाईपमध्ये घालण्याचा प्रयत्न करत होता . तेवढ्यात रजनीकांत तिथे येतो , रजनी : अय्यो , अरे रे मकू … कुत्र्याच शेपूट कधी सरळ होत नसत . : : : मक्या : अरे गप् रे रताळ्या , मी पाईप वाकवतोय … Ekada Makarand Anajpure Kutryache Sheput Paipmadhe Ghalnyacha Praytn Kart  Hoto. … Read moreकुत्र्याचे शेपूट