कुत्रा गाडी

कुत्रा गाडी Marathi joke

७० वर्षाच्या आजोबांनी आपल्या बायको ला विचारलं, मि जेव्हा तरुण मुलींच्या मागे धावतो तेव्हा तुला वाईट वाटत का ग?? बायको (कुत्सितपणे हसून) : नाही हो, बिलकुल नाही, कुत्रासुद्धा गाडीच्या मागे धावतो, पण गाडी त्याच्या हाताला लागते का कधी? 70 Varshyachya Aajobani Aaplya Baykola Vicharl, Mi Jenvha Tarun Mulichya Mage Dhavto Tenvha Tula Vaiat Vatat Ka … Read moreकुत्रा गाडी