आजीबाई कंडक्टर

आजीबाई कंडक्टर-joke

एक आजीबाई रोज बसमधील कंडक्टर ला काजू बदाम खायला देत असे . . न राहून कंडक्टर ने एके दिवशी आज्जींना विचारले – आज्जी तुम्ही मला रोज काजू बदाम खायला का देता ???? . आजीबाई – बाळा दात तर राहिले नाही..:-( आणि चघळून फेकून देणे बरे नाही वाटत ना …: Ek Aajibai Roj Basmdhil Conductor La … Read moreआजीबाई कंडक्टर