आग ए म्हशे

आग ए म्हशे Marathi joke

पक्या बाईक वरून एका मुलीला बघत जात असतो…. तेवढ्यात बाईक वरून तो पडतो…. तेवढ्यात ती मुलगी हसू लागते आणि बोलते, समोर बघून चालवायला काय होत… पक्या उठतो आणि बोलतो, “आग ए म्हशे, हि हि हि हि काय करते… माझी बाईक वरून उतरायची स्टाइल आहे ती… Pakya Baik Varun Eka Mulila Baght Jat Asto …. Tevhadyat … Read moreआग ए म्हशे