गण्याचा जन्म

अहमदनगर.Marathi joke

सर: सांग गण्या तुझा जन्म कुठे झाला???? गण्या: अहमदनगर… सर: चल त्याची स्पेलिँग सांग बरं… हुशार गण्या थोडा विचार करतो आणि म्हणतो: नाही, नाही…. माझा जन्म पुण्यात झाला.. Sir: Sang ganya tuza janm kuthe zala???? Ganya: Ahmadnagar… Sir: Chal tyachi speling sang bar… Hushar ganya thoda vichar karto Aani mhanto nahi nahi …. maza janm … Read moreगण्याचा जन्म