Sir Varale

Sir Varale Marathi Joke

स्त्री – हेल्लो कोण बोलताय ? बंडू – मी बंडू बोलतोय … सर आहेत का ??? स्त्री – सर वारले आहेत … पण तू किती वेळा फोन करून हेच विचारतोस ??? बंडू – ऐकायला बरे वाटते ओ 🙂   Shri: Hello Kon Bolatay? Bandu: Me Bandu Bolatoy… Sir Aahet Ka ??? Shri: Sir Varale Aahet….Pan … Read more

Amitabh ani Dada Kondake

Amitabh ani Dada Kondake Marathi Joke

अमिताभ:- हम जहासे खडे होते है, लाईन वही से शुरू होती है. दादा कोंडके:- काय तुझा बाप रोकेल ची गाडी चालवायचा कि काय..?   Amitabh: Hum Jahase Khade Hote Hai, Line Vahi Se Shuru Hoti Hai………. Dada Kondake: Kay Tuza Bap Rokel Chi Gadi Chalavaycha Ki Kay….?  

Pruthavi Chandra ani Surya

Pruthavi Chandra ani Surya Marathi Joke

पृथ्वी म्हणाली चंद्राला मी तुझ्यावर प्रेम करते. पृथ्वी म्हणाली चंद्राला मी तुझ्यावर प्रेम करते चंद्र म्हणाला: मग कशाला मरायला सूर्याभोवती फिरते !   Pruthvi Mhanali Chandrala Me Tuzyavar Prem Karate. Pruthvi Mhanali Chandrala Me Tuzyavar Prem Karate. Chandr Mhanala Mag Kashala Marayla Suryabhovati Firate!!!

Rama Is Equal To Pakya

Rama Is Equal To Pakya Marathi Joke

रजनीकांत Vs मक्या : रजनी – रामा  इज एक़्वल टू पक्या , हे प्रूव्ह करून दाखव … बघू तुझं नॉलेज … मकरंद- हात्तेच्या… लई सोप्पय.. रामाच्या उलटे करा , मारा , आता माराला  हिंदीत  काय म्हणत्यात .. “पिटो”. त्याच्या उलटे करा “टोपी “. आता टोपीला इंग्लिश मध्ये काय म्हणत्यात , ” क्याप “.. त्याच्या उलटे … Read more

Police Stetion

Police Stetion Marathi Joke

सरदार पोलिस स्टेशन मध्ये : सरदार : हे फोटोज कुणाचे आहेत ? पोलिस ऑफिसर : हे आतंकवादी आहेत! त्यांना अटक करायची आहे. सरदार : आओ साहेब फोटो काढतानाच पकडायचे नाही का त्यांना ! ! !   Saradar Police Steton Mdhe: Saradar: He photoj Kunache Aahet ? Police Officer: He Avantikavadi Aahet !! Tyana Atak Karaychi … Read more

Zampya ani Zampyachi Preyasi

Zampya ani Zampyachi Preyasi Marathi Joke

झम्प्याची प्रेयसी ( फुल लाडात येऊन )त्याला म्हणते.. काळे काळे ढग दाटून आले कि, तुझी आठवण येते.. ओल्या मातीचा सुगंध आला कि, तुझी आठवण येते.. थेंबाचा टपटप आवाज आला कि, तुझी आठवण येते… झंप्या लगेच तिला म्हणतो….” हा हा….माहित आहे .. माहित आहे..तुझी छत्री अजून माझ्याकडेच आहे म्हणून.. देतो तुला उद्या ” Zampyachi Preyasi (Ful … Read more

Family Planing

Family Planing Marathi Joke

बंडू: आजोबा हे फ्यामिली प्लानिंग म्हणजे काय? आजोबा: (रागावून)मला माहित नाही चल दुसरीकडे जाउन खेळ .. बंडू: मला माहितीये थेरड्या तुला माहित  नाही फ्यामिली प्लानिंग म्हणजे काय तुला जर माहिती असत तर तुझ्या प्रोपरटीचे १२ हिस्से झाले नसते .   Bandu: Aajoba He Family Planing Mhanje Kay?? Aajoba: (Ragavun)Mala Mahit Nahi Chal Dusarikade Jaun Khel… … Read more

Aarogya Hach Dagina

Aarogya Hach Dagina Marathi Joke

सून सासूला म्हणाली,‘‘तुम्ही दागिने घालू नका. सगळे दागिने मला देऊन टाका.’’ सासू म्हणाली, ‘‘अगं, पण मग मी काय घालू?’’ सून म्हणाली, ‘‘तुम्ही सूर्यनमस्कार घाला. उत्तम आरोग्य हाच खरा दागिना!!’   Sun Sasula Mhanali,”Tumhi Dagine Ghalu Naka. Sagale Dagine Mala Deun Taka.” Sasu Mhanali, “Ag,Pan Mag Mi Kay Ghalu? ” Sun Mhanali, “Tumhi Surynamskar Ghala. Uttam … Read more

Baba ani Bai

Baba ani Bai Marathi Joke

बाई – बाबा माझे पति रोज मध्यरात्री बाहेर जातात आणि सकाळी घरी येतात . . . बाबा – सुंदरी, हि समस्या आहे का आमंत्रण?     Bai: Baba Maze Pati Roj Ratri Baher Jatat Aani Sakali Ghari Yetat………. Baba: Sundari, Hi Samsya Aahe Ka Aamntran?

Makya ani Mulaga

Makya ani Mulaga Marathi Joke

मक्याचा मुलगा ‘ये जवानी हे दिवाणी’ पाहून घरी येतो… आणि मक्याजवळ जाऊन म्हणतो; मुलगा : पापा….मै उडणा चाहता हू…गिरणा चाहता हू….डुबणा भी चाहता हू… बस रुकणा नाही चाहता…!!!!! मक्या मुलाच्या हातात मोबाईल देतो आणि म्हणतो , “ए रताळ्या हा घे फोन….आणि बस TEMPLE RUN खेळत…” Makyacha Mulaga ‘Ye Javani Hai Divani’ Pahun Ghari Yeto…. Ani … Read more