Navardevache Ukhane

कापवर कप सात कप त्यावर ठेवली बशी
माझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी

गाडीत गाडी डेक्कन क्वीन
……… आहे माझी ब्युटी क्वीन
दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, …… चे नाव घेतो ….. रावान्
चा पठ्ठा

येतात ओठातून
काही येतात गळ्यातून
राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून

कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
मि देतो …… ला श्रिखद चा घास

भाजित भाजि पालक,
…माझि मालकिन अन् मि मालक !

लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
….ची माझ्या र्हुदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
….ची माझ्या र्हुदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.

सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी
सौ…..चे नाव घेताना मला होते ख़ुशी !!!!!

अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश
सौ….चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!

चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला
सौ….चे नाव घेता पहिला आरंभ केला !!!!!

चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
सौ…..चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा !!!!!

इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी
सौ….चे नाव घेण्यास लागते डबल फी !!!!!

हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी
सौ…..चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी !

रंभा मेनका स्वर्गलोकीच्या अप्सरा
…..चा पायगुण शकुनी खरा !!!

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
…..झाली आज माझी गृहमंत्री !!!!!

दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
सौ…..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!!!

वसंतात दरवळतो फुलांचा सुवास
सौ…..सोबत सुरु केला जीवनाचा प्रवास !!!!!

दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ…..ची अखंड राहो प्रीती !!!!!

जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा
सुखी संसारात सौ….. चा अर्धा वाटा !!!!!

देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
सौ…..ने दिला मला पतिराजांचा मान !!!!!

बकूळ फुलांचा सदा पडे अंगणी
सौ….. आहे माझी अर्धांगिनी !!!!!
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका
…..चे नाव घेतो सर्वजण ऐका !!

सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप
…..मिळाली आहे मला अनुरूप

आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुजन
सौ…..सोबत करतो मी लक्ष्मीपुजन !!!!!

दवबिन्दुच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात सौ….. च्या संग !!!!!

गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ
सौ….ने दिला मला प्रेमाचा साथ !!!!!

सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी
सौ…..चे नाव घेताना मला होते ख़ुशी !!!!!

अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश
सौ….चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!

चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला
सौ….चे नाव घेता पहिला आरंभ केला !!!!!

चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
सौ…..चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा !!!!!

इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी
सौ….चे नाव घेण्यास लागते डबल फी !!!!!

हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी
सौ…..चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी !!!!

संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता
साथ आहे माझ्याबरोबर ……कांता !!!!!

दासांचा दासबोध अनुभवाचा साठा
….चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!

भाजीत भाजी मेथीची,
……माझ्या प्रितीची.!!!
काही शब्द येतात ओठातून
काही येतात गळ्यातून
राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून !!!

Comments

1 thought on “Navardevache Ukhane

Leave a Comment