Sasu Sun ani Ukhana

Sasu Sun ani Ukhana Marathi Joke

सासूबाई : आग सुनबाई, लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झालेल्या आहेत. आता घरी यायच्या आधी नाव घे बघू सुनबाई : भाजीत भाजी …… सासूबाई : ओ … हो … सुनबाई, ही पकावगिरी सोडा आता. हे उखाणे जुने झालेत. काहीतरी नवीन दमच घ्या की सुनबाई : कडू कडू कारलं सासूबाईला चारल, कडू कडू कारलं सासूबाईला चारल नामदेव … Read moreSasu Sun ani Ukhana

सासुबाई सून

सासुबाई सून Marathi joke

सासुबाई:- सुनबाई टिकली लाव. सून:- जीन्स वर टिकली नाही लावत कोणी. सासू बाई:- जीन्स वर नाही सांगत मी कपाळावर लावायला सांगत आहे टिकली…. सून बेहोश… सासू मदहोश…. Sasubai: Sunbai Tikali Lav Sun:jeans  Var Tikali Nahi Lavat Koni. Sasubai: Jeans Var Nahi Sangat Mi Kapalavar Lavayla Sangat Aahe Tikali…. Sun Behosh…..Sasu Madhosh

Bio data

Bio data joke

घर आवरताना सासूला सुनेचा Bio data सापडला जो लग्नासाठी तयार केलेला होता… त्यात आवड या सदरा मध्ये ” स्वयंपाक करण्याची भयंकर आवड आहे ” असे लिहीले होते… सासूबाईंनी त्यात दुरुस्ती केली ” भयंकर स्वयंपाक करण्याची आवड आहे” सासुबाई मराठीच्या शिक्षिका होत्या….!!! Ghar Aavrtana Sasula Sunecha Bio Data Sapdla Jo Lagnasathi Tayar Kelela Hota…………. Tyat Aavd … Read moreBio data