Santa Banta ani Boyfriend

Santa Banta ani Boyfriend Marathi Joke

बंता : चुकी झाल्यावर माफी मागणारा माणसाला काय म्हणतात? संता : समजदार बंता : फारच सुंदर आणि चुकी नसतान मागानारयाला काय म्हणतात? संता : बॉयफ्रेंड   Banta: Chuki Zalyavar Mafi Maganara Mansala Kay Mhantat? Santa: Samjadar…. Banta: Farach Sundar…………Aani Chuki Nasatana Magnaryala Kay Mhantat?? Santa: Boyfriend…

सांता बांता श्रमदान

श्रमदान Marathi joke

सांता : अरे बांता इतके दिवस कुठे गेला होतास ? बांता : अरे मी श्रमदान करायला गेलो होते. सांता : श्रमदान ? कुठे ? बांता : जेल मधे . अरे मला सहा महिने सश्रम कारावास झाला होता ना Santa: Are Banta Etake Divas Kuthe Gela Hotas? Banta: Are Me Sramdan Karayla Gelo Hote. Santa: Sramdan … Read moreसांता बांता श्रमदान