Navra Bayko ani Doctor

डॉक्टर Marathi joke

बायको: माझ्या छातीत दुखतंय. नवरा: डाॅक्टरला दाखव. बायको: दाखवले. नवरा: काय म्हणाले डॉक्टर ? बायको: ते म्हणाले Wow Bayako: Mazya Chhatit Dukhaty.   Navara: Doctorla Dakhav.   Bayako: Dakhavle.   Navara: Kay Mhanale Doctor?   Bayako: Te Mhanale Wow…………

Navra Bayko ani Bahin

नवराबायको Marath joke

बायको : काय हो…इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय? नवरा : बहिणीशी बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं? नवरा : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय….   Bayako: Kay Ho…Etakya Halu Aavajat Konashi Boltay? Navara: Bahinishi. Bayako: Aho Mag, Bahinishi Etakya Halu Aavajat Kashala Bolayla Hav? Navara: Ag Mazya Nahi , Tuzya Bahinishi Bolatoy……….. … Read moreNavra Bayko ani Bahin

Navra Bayko ani Aaushy

मित्र Marathi joke

माझा एक मित्र काल सुजल्या चेहऱ्याने सांगत होता ! संध्याकाळी बायकोने त्याला खुप म्हणजे खूपच धुतला . कारण अगदी साधसच होत हो … त्याने उदबत्ती लावताना फक्त एवढेच म्हटले…. “घरातली पिडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो, घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो ! Maza Ek Mitra Kal Sujalya Cheharyane Sangat Hota! Sandhyakali Bayakone Tyala Khup … Read moreNavra Bayko ani Aaushy

Navra Bayko ani Khar-Khot

गंगू मॅडम Marathi joke

 ‘मित्राकडे गेलो होतो गं!’ उशीरा घरी आलेला गंपू बायकोला कारण सांगतो. खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १० मित्रांना फोन करते. पाच जण सांगतात, ‘हो, आलेला ना इथे!’ तिघे सांगतात, ‘हा काय, आत्ताच गेला..’ उरलेले दोघे म्हणतात, ‘अहो वहिनी, हा काय इथेच आहे! देऊ का त्याच्याकडे फोन? ‘Mitrakade Gelo Hoto G!’ Ushira Ghari Aalela Gampu Bayakola Karn … Read moreNavra Bayko ani Khar-Khot

Pati Patni ani Lagn

पत्नी : तू तुझ्या मित्रांना असं का सांगितलंस की, मी खूप चांगला स्वयंपाक करते? पती : तुझ्याशी लग्न करण्याचं काही तरी कारण त्यांना सांगायला हवं होतं ना Patni: Tu Tuzya Mitrana As Ka Sangital Ki Mi Changla Swaympak Karte? Pati: Tuzyashi Lagn Karnyach Kahi Tari Karan Tyana Sangayla Hav Hot Na…………..  

Navra Bayko ani Hanimoon

नवीनच लग्न झालेलं एक जोडप हनिमूनसाठी काठमांडूला जाण्यासाठी एअरपोर्टवर बसलेल असत, एवढ्यात सांगण्यात येत कि काठमांडूला जाणारी सगळी विमान खराब हवामानामुळे रद्ध करण्यात आली आहेत, बायको : काय हो, आता कस जायचं काठमांडू? नवरा : आता कसलं काठमांडू, आता इथेच कुठे तरी खाट मांडू Navinach Lagn Zalel Ek Zodap Hanimoonsathi Kathmandula Janyasathi Airportvar Baslel Aast, … Read moreNavra Bayko ani Hanimoon