Navra Bayko ani Upavas

Navra Bayko ani Upavas Marathi Joke

मी जेवायला बसणार होतो तेवढ्यात बायको मला म्हणाली, “मी पण बसू काय तुमच्या ताटात?” मी गमतीने म्हणालो…. “मावशील का?” अन उपवास घडला ना राव   Mi Jevayala Basanar Hoto Tevadhyat Bayko Mala Mhanali,”Mi Pan Basu Ka Tumchya Tatat ?” Mi Gamatine Mhanalo…..”Mavashil Ka ?” An Upavas Ghadla Na Rao

Navra Bayko ani Prem

Navra Bayko ani Prem Marathi Joke

बायकोने तिच्या नवऱ्याला विचारलं, “तुम्ही माझ्यावर कधी पर्यंत प्रेम करणार हो?” नवऱ्याने त्याच्या डोळ्यातील एक थेंब काढून समुद्राच्या पाण्यात टाकला आणि बोलला, “हा अश्रूचा थेंब जो पर्यंत तू शोधून काढत नाही तो पर्यंत प्रेम करणार.” हे पाहून बिचाऱ्या समुद्राला पण रडू आलं आणि तो बोलला, “कुठून शिकता रे एवढं बायकोला चुना लावायला????   Baykone Tichya … Read moreNavra Bayko ani Prem

Pati Patni ani B.P

Pati Patni ani B.P Marathi Joke

पत्नी : काल डॉक्टर सांगत होते माझा बी. पी. वाढलाय. बी. पी. म्हणजे काय हो? पती : बावळटपणा……   Patni: Kal Doctor Sangat Hote Maza B.P Vadhalay. B.P Mhanje Kay Ho? Pati: Bavalt-Pana……….

Navara Bayko ani Shen

Navara Bayko ani Shen Marathi Joke

पक्क्याच बायकोबरोबर भांडण चाललं होते…. बायको (वैतागून) : तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलय…… पक्क्या : अच्छा, आता मला कळले की तू इतका वेळ माझे डोके का खाते आहेस ते…   Pakyach Bayakobarobar Bhandan Chalal Hot… Bayako(viatagun): Tumchya Dokyat Na Nusat Shench Bharaly… Pakkya: Acchha,Ata Mala Kalale Ki Tu Etaka Vel Maze Doke Ka Khat … Read moreNavara Bayko ani Shen

Pati Patni ani Swarg

स्वर्ग Marathi joke

पती : तू आणि फक्त तूच या घराला स्वर्ग बनवू शकतेस? पत्नी : कसं काय? पती : माहेरी जाऊन!! Pati: Tu Aani Fakt Tuch Ya Gharala Svrag Banvu Shaktes ? Ptni: Kas Kay? Pati: Maheri Jaun!!

Navara Bayko ani Badbad

Badbad Marathi joke

 बायकोच्या सततच्या बडबडीमुळे चंदू जाम वैतागला होता. चंदू : तू जर पाच मिनिटं गप्प बसलीस ना तर मी तुला पाचशे रुपये देईन. चंदूची बायको गप्प बसली. जेमतेम दोन मिनिटांनंतर तिने चंदूला विचारलं, ‘अहो, जरा घड्याळ बघा ना, पाच मिनिटं झाली का ते? Baykochya Satatchya Badbdimule Chndu Jam Vaitagla Hota. Chandu: Tu Jar 5 Minute Gapp … Read moreNavara Bayko ani Badbad

Pati Patni Ani Batami

Pati Patni Ani Batami Marathi joke

पत्नी – ऐकलं का? पेपरमध्ये बातमी आली आहे की एका नवऱ्याने आपल्या पत्नीला विकलं? पती – अरे वा, कितीला? पत्नी – एका सायकलसाठी त्याने असं केलं. तुम्ही तर अस नाही ना करणार पती – मी इतका मूर्ख थोडी आहे. तुझ्या बदल्यात तर मी कार घेईन Patni: Ekel Ka? Papermadhe Batmi Aali Aahe Ki Eka Navryane … Read morePati Patni Ani Batami

Navra Bayko ani Bhandan

Navra Bayko ani Bhandan Marathi Joke

नवरा: मी भीत नाही तुला बायको: भीत कसं नाही? मला बघायला येताना ५-६       लोक घेवून आला, लग्नाच्या वेळी ३०० लोक घेवून आला, हो कि नाही ? नवरा : हो बायको : मी बघा वाघिणी सारखी लग्न करून एकटी आले व एकटीच राहते Nvara Bayko Madhe Bhandan Chalu Hot….. Navara: Mi Bhit Nahi Tula Bayko: … Read moreNavra Bayko ani Bhandan

Navra Bayko ani Pan Masala

Navra Bayko ani Pan Masala Marathi Joke

बायको नवऱ्यासाठी सकाळी गरम दूध घेऊन येते. नवरा ग्लास घेऊन तोंडाला लावतो आणि एक घोट घेतो नवरा : याक … छी … !!! हे कसलं गं दूध ? बायको : ते काय आहे ना, केसर संपलं आहे म्हणून मी तुमच्या खिशातील विमल पान मसाला टाकला. ते टीव्हीवर म्हणतात ना “इसके दाने दाने मे है केसर … Read moreNavra Bayko ani Pan Masala