बाजीराव मस्तानी

बाजीराव मस्तानी Marathi joke

मैडम : पप्या.. सांग बर.. या गणितात काय चूकल आहे..? पप्या : मैडम गणितात कहीपन चुकू दया.. पण एक गोष्ट लक्षात ठेवा……….. बाजीराव ने मस्तानी के साथ मोहब्बत की थी.. अय्याशी नहीं…….. मैडम : हो वर्गाबाहेर हरामखोर…… . पप्या : आपकी इसी अदा पे तो हम कुर्बान है मस्तानीबाई……… . मैडम नि पप्या ला शनिवारवाडयावर … Read moreबाजीराव मस्तानी

शिक्षिका करण

शिक्षिकाः करण तू गृहपाठ का केला नाहीस? करणः सॉरी, मॅम. शिक्षिकाः माझ्या शब्दकोशांत सॉरी हा शब्द नाही. करणः लायब्ररीमधल्या शब्दकोशांत नक्की असेलच Shikshika: Karn Tu Gruhapath Ka Kela Nahis? Karn: Sorry Mam . Shikshika: Mazya Shabdakoshat Sorry Ha Shabda Nahi. Karn: Laibrary Madhlya Shabdakoshat Nakkich Aselach..  

गुरुजी बंड्या

गुरुजी: मुलांनो सांगा एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड बंड्या: लोखंड गुरुजी: दोघाचंही वजन एक किलोच आहे, मग लोखंड कसं जड? बंड्या: लोखंडच जड गुरुजी: अरे एका पारड्यात लोखंड आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहील. बंड्या: नाही गुरुजी लोखंडच जड गुरुजी: गधड्या दोघांचाही वजन सारखाच आहे… बंड्या: तुम्ही मला … Read moreगुरुजी बंड्या