एका-अनोळखी-मुलाचा-फोन

एका-अनोळखी-मुलाचा-फोन

मुलीला एका अनोळखी मुलाचा फोन येतो

मुलगा  – तुला boyfriend आहे का  ?

मुलगी – हो पण आपण कोन बोलताय

मुलगा – मी तुझा भाऊ बोलतोय .तू ये घरी मग सांगतो

थोड्या वेळात परत त्या मुलीला फोन येतो

मुलगा – तुला boyfriend आहे का

मुलगी  – नाही पण आपण कोण बोलताय

मुलगा – मी तुझा boyfriend बोलतो आहे आज तू माझं हृदय तोडलं आहे

मुलगी – नाही रे माझ्या सोन्या काही वेळापूर्वी भवाचा फोन  आला होता म्हणून अशी बोलले

मुलगा – आताही तुझाच भाऊ बोलतो आहे आता तर तू मेली  .ये घरी तू…..😂😂😂😂😂😂

Mulila Eka Anolakhi Mulacha Phone Yeto

Mulaga: Tula Koni Boyfriend Aahe Ka ?

Mulagi: Ho Pan Aapan Kon Bolatay

Mulaga: Mi Tuza Bhau Bolatoy.Tu Ye Ghari Mag Sangto.

Thodya Velane Parat Tya Mulila Phone Yeto

Mulaga: Tula Koni Boyfriend Ahe Ka?

 

 

Comments

Leave a Comment