क्रिकेट आणि टेनिस

क्रिकेट आणि टेनिस

डॉक्टर – हे बघा , तुमची तब्येत सुधरायची असेल तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे..
एक काम करा तुम्ही रोज कुठलातरी खेळ खेळायला सुरवात करा..
गंपू – डॉक्टर , मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो.
डॉक्टर – किती वेळ खेळता?
गंपू – जोपर्यंत मोबाइलचं चार्जिंग असतं तोपर्यंत.

Doctor: He Bagha, Tumachi Tabyaet Sudharaychi Asel Tar Tumhi Vyayam Kela Pahije
Ek Kam Kara Tumhi Roj Kuthalatri Khel Khelayala Survat Kara…
Gampu: Doctor, Mi Tar Roj Crcket Aani Tenis Khelato……….
Doctor: Kiti Vel Khelata?
Gampu: Joparyant Mobailach Charging Ast Toparaynt………………….

Comments

Leave a Comment