गाढव हत्ती
एक गाढव झाडावर चढते. झाडावर आधीपासूनच हत्ती बसलेला असतो. हत्ती : तू झाडावर काय करतोयस ? गाढव : सफरचंद खायला आलोय. हत्ती : अरे गाढवा, हे तर आंब्याचे झाड आहे. गाढव : मी सफरचंद सोबत घेऊन आलोय… Ek Gadhv Zadavar Chadte. Zadavar Aadhipasunch Hatti Baslela Asto. Hatti: Tu Zadavar Kay Kartoyas? Gadhav: Safarchand Khayla Aaloy. … Read moreगाढव हत्ती